गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली. ...
खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती ...
खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे, ...
शेतकर्यांच्या शेती व्यवसायात अत्यंत महत्वाचा ठरणारा पांदण रस्ता दिवसेंदिवस निरूंद होत असल्याने शेतकर्यांना शेतीच करणे कठीण झाले आहे. यातून भांडण, तंटा करण्यातच त्यांचा वेळ ...
यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनचा पेरा कमी होणार असून कपाशीचा पेरा मात्र वाढणार आहे. कृषी विभागाने खरीपाचे नियोजन पूर्ण केले असून यावर्षी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. ...
ग्रामीण भागातील माता व बालकांमध्ये जागृती करण्याचा एकमेव दुआ म्हणून अंगणवाडी कार्यरत आहे. या दोन घटकांशी निगडीत सर्वच उपक्रम येथून राबविण्यात येतात. त्यामुळेच अंगणवाडीच्या कार्याचे ...