चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकाजवळील दोन इलेक्ट्रॉनिक्स व मोबाइल शॉपचे शटर तोडून गुरूवार रात्री चोरांनी लाखोंचा माल व रोकड घेऊन पोबारा केला. ...
हिंगोली : राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील २१ नगर- पालिकांना अनुदान दिले असून, ...
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने काँग्रेसने जणू हाय खाल्ली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊनही काँग्रेसची यंत्रणा सैरभैर आहे. काँग्रेसचे आमदार मात्र निवडणूक लढण्याचीही हिंमत ...
सेनगाव : येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होणार असून, त्याकरिता शासनाने हरकती मागविल्या आहेत. ...
पोटाची खळगी भरण्याची चिंता अन् तान्हुल्याची काळजी या सत्व परीक्षेत कष्टकरी मातेला कुशीत असणार्या काळजाच्या तुकड्याला पाठीशी बांधावे लागले. ...
औंढा नागनाथ : येथील श्रीकृपा मंगल कार्यालयात महावितरण कंपनीच्या उपविभागातील कर्मचार्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ...
गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली. ...
खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती ...
आखाडा बाळापूर : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून विविध प्रकारच्या आकर्षक योजनांचे आमिष दाखवून सभासदांची फसवणूक करीत ...