लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला - Marathi News | The stomach threw the thieves and threw stones at the jewelery | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथील नंदा हरमलकर यांच्या मुलीने घर फोडून घरातील दागिने व रोकड मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला होता. ...

महिला वाचवताहेत पती, मुलाचा जीव - Marathi News | Husband, child's life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला वाचवताहेत पती, मुलाचा जीव

सद्गुरू पाटील ल्ल पणजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. ...

खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प - Marathi News | CIDCO's mega home project in Kharghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प

खारघर येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पापाठोपाठ सिडकोने आता याच परिसरात साडेतीन हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ...

गुंतवणूक धोरण ठीक; पण कार्र्यवाहीचे काय? - Marathi News | Fix investment strategy; But what about the action? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुंतवणूक धोरण ठीक; पण कार्र्यवाहीचे काय?

पणजी : सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यासाठी लांबलचक गुंतवणूक धोरण आणलेले असले तरी, या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याबाबत ...

धुवाँधार! - Marathi News | Smooth! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धुवाँधार!

पणजी : मुसळधार पावसाने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही राज्याला झोडपले. नऊ तासांत दीड इंच तर ३६ तासांत २.५९ इंच पावसाची नोंद झाली. ...

साई मंदिरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी - Marathi News | Baking pan bottles in sai temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई मंदिरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी

जगाला मानवतेचा संदेश देणा:या साईबाबांच्या दरबारात आता मोबाइल नेणो सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणो संवेदनशील ठरत आह़े ...

नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी - Marathi News | Detection for Wifi City in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी

मनसेने ‘नाशिक मॉडेल’वर भर देणो सुरू केले असून, त्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई झाली आहे. ...

‘नर्मदा बचाव’ अधिक तीव्र - Marathi News | 'Narmada Rescue' is more intense | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नर्मदा बचाव’ अधिक तीव्र

नर्मदा बचाव आंदोलन अधिक तीव्र करू. तसेच कॅम्पाकोला, लवासा, शेती आणि विस्थापितांचे पुनर्वसन यावर कामे सुरू आहे. ...

पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत - Marathi News | Pankaj Munde BJP Core Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीमध्ये घेण्याचा निर्णय आज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. ...