
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. ...

क्रिकेट :...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
PM मोदींची ही कृती अनेक मन जिंकणारी अशीच आहे. ...

राष्ट्रीय :राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
दसऱ्याच्या दिवशी चर्चेचा विषय ठरलेल्या कुंडाचे आमदार बाहुबली राजा भैया यांच्या शस्त्रांची पूजा करतानाच्या फोटो आणि व्हिडिओंवरील पोलिस तपास अहवाल समोर आला. ...

व्यापार :मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
Kids Investment Scheme: सध्याच्या काळात मुलांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशांचे व्यवस्थापन आणि वाढ करायला शिकवलं, तर भविष्यात ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या सहज मजबूत करू शकतात. ...

राष्ट्रीय :अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र यामागे विरोधकांचा हात आहे असा दावा भाजपाने केला. ...

राष्ट्रीय :Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
Rahul Gandhi Allegation: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदारांच्या यादीतून २५ लाख मते चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केला. ...

मुंबई :भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता ...

भक्ती :Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
Mahabharat: शुक्राचार्य हे असुरांचे गुरु; त्यांचे नाव आदराने घेतले जाते ते त्यांच्या ठायी असलेल्या विद्येमुळे; पण त्यांची एकाक्ष अवस्था कशी झाली ते पाहू! ...

राष्ट्रीय :डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. अलिकडेच, सर्वोच्च न्यायालयाने अहवाल दिला की भारतात आतापर्यंत ३,००० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

महाराष्ट्र :पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे. ...

महाराष्ट्र :CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...
