दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:56 PM2021-06-17T17:56:28+5:302021-06-17T17:57:25+5:30

Rain Kagal Kolhapur  : बुधवारी पहाटेपासुन सुरू झालेल्या पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदया वरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.

The water of Dudhganga and Vedganga rivers is out of character | दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर

दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्दे दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेरनदयावरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद

कागल  : बुधवारी पहाटेपासुन सुरू झालेल्या पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदयावरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.

दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने काठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. बाचणी पुलावर पाणी आले आहे. सिद्धनेर्ली वंदुर बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

सुळकुड बंधारा जरी पाण्याखाली गेला असला तरी नवीन पुलामुळे वाहतुक सुरळीत आहे. वेदगंगा नदीवरील सोनगे- बाणगे, कुरणी- मुरगुड ,मळगे- सुरूपली हे बंधारेही पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद करण्यात आली आहे.

Web Title: The water of Dudhganga and Vedganga rivers is out of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.