
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

जालना :हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
Manoj Jarange Patil on Murder Plot: मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे ...

राष्ट्रीय :'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
'संघाने भारताच्या संविधानाचा दुरुपयोग केला; गांधी हत्येत संघाचा सहभाग!' ...

व्यापार :कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
Crude Oil : भारत आपल्या कच्च्या तेलाच्या साठ्यात वाढ करण्याची तयारी करत आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. ...

क्रिकेट :Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
Axar Patel Equals Virat Kohli, Chris Gayle: भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी साधली. ...

व्यापार :Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
Post Office MIS Scheme: देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. तुम्ही या स्कीममध्ये पत्नीसोबत गुंतवणूक केलीत तर तुम्ही मालामाल होऊ शकता. ...

महाराष्ट्र :अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे. ...

राष्ट्रीय :‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
Uttarakhand Crime News: पेशाने केमिकल इंजिनियर असलेल्या एका तरुणाने शेअर बाजारात झालेलं प्रचंड नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे त्रस्त होऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे घडली आहे. लव कुमार असं या तरुणाचं नाव आहे. ...

राष्ट्रीय :महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
Supreme Court: सुप्रीम कोर्टचे सर्व राज्य सरकारांना आठ आठवड्यांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश! ...

राष्ट्रीय :"मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
Larissa Nery And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा फोटो दाखवला आणि दावा केला की, ती ब्राझिलियन मॉडेल आहे आणि हरियाणाच्या मतदार यादीत सीमा, स्वीटी आणि सरस्वती या नावाने "२२ वेळा" मत दिलं आहे. ...

राष्ट्रीय :दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. ...

व्यापार :२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
Home Loan EMI : अनेकदा आपण भावनेच्या भरात मोठं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतो. पण, भविष्यात यामुळे ईएमआयचा बोजा वाढत जातो. ...
