शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पन्हाळ्यातून भाजपच्या रॅलीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:22 IST

केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला.

पन्हाळा : केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला.भा.ज.यु.मो.चे. जिल्हाध्यक्ष डॉ.अजय चौगले यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बाजीप्रभू देशपांडे चौक, शिवाजी महाराज पुतळा, पुसाटी बुरुज, वीर शिवा काशीद समाधीस्थळ आदी परिसरातील कचरा, प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.

बाळासाहेब भोसले, अमरसिंह भोसले, तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे, संग्राम घोरपडे, शहाजी कुदळे, विजय मोरे, अ‍ॅड. मिलिंद कुराडे, बबन चौगले, प्रकाश शेलार, संभाजी चौगले उपस्थित होते.केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.