लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक्  - Marathi News | Burglars steal shapewear undergarment worth 2 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक् 

यावेळी चोरांनी कोट्यवधी रूपयांचे दागिने नाही तर २० लाख रूपयांच्या अशा वस्तू चोरी केल्या ज्यांचा लोकांना फारच महत्त्वाचा फायदा होतो. ...

बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | Bird Eggs communicate to each other says research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलताना अनेकदा ऐकल असेलच. पण कधी तुम्ही पक्ष्यांच्या अंड्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलंय का? ...

३२०० वर्ष जुन्या रहस्यमय ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव! - Marathi News | Mysterious mummy of Egypt king Tutankhamun tomb discovery curse of the pharaohs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३२०० वर्ष जुन्या रहस्यमय ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

जेव्हाही प्राचीन इजिप्तचा विषय निघतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. ...

'या' महिलेचं वय ओळखणं कठीण, मुलासोबतचे फोटो पाहून लोक पडले बुचकळ्यात! - Marathi News | 22 year old man shared pictures of his young mother people understands his girlfriend mistakenly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' महिलेचं वय ओळखणं कठीण, मुलासोबतचे फोटो पाहून लोक पडले बुचकळ्यात!

स्वत:ला तरूण आणि फिट ठेवणं प्रत्येकाचीच इच्छा असते. पण वाढत्या वयासोबत व्यक्तीचं सौंदर्यही हळूहळू कमी होऊ लागतं. मग ते पुरूष असो वा महिला. ...

मुंग्या नेहमीच एका रेषेत का चालतात? जाणून घ्या रहस्य... - Marathi News | Why do ants move in a straight line? Know the facts about ants | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मुंग्या नेहमीच एका रेषेत का चालतात? जाणून घ्या रहस्य...

...म्हणून तरूणी आणि महिलांसाठी तयार केले 'बॉयफ्रेन्ड', कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Fancy a hug picture otome yusha ever just feel like you need a cuddle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून तरूणी आणि महिलांसाठी तयार केले 'बॉयफ्रेन्ड', कारण वाचून व्हाल अवाक्

आता केवळ तरूणी आणि महिलांसाठी हा बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स तयार करण्यात आला असला तरी पुढील काळात मुलांसाठीही अशा गर्लफ्रेन्ड तयार केल्या जातील. ...

Friendship Day Bands Idea : घरीच तयार करा खास मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बॅन्ड्स; पाहा व्हिडीओ - Marathi News | Happy friendship day gift these trendy bands your friends | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Friendship Day Bands Idea : घरीच तयार करा खास मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बॅन्ड्स; पाहा व्हिडीओ

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बाजारात अनेक क्लासी आणि युनिक गिफ्ट्स मिळतील. पण या खास दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी तुमच्या हाताने काहीतरी बनवून देऊ शकता. ...

'या' हॉस्पिटलमध्ये 36 नर्स 'प्रेग्नेंट'; म्हणाल्या, 'येथील पाणी पिऊ नका, नाहीतर...'  - Marathi News | Oh, baby! 36 nurses in Kansas City hospital NICU due to give birth this year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' हॉस्पिटलमध्ये 36 नर्स 'प्रेग्नेंट'; म्हणाल्या, 'येथील पाणी पिऊ नका, नाहीतर...' 

मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटल हे अमेरिकेतील एक नावाजलेले चिल्ड्रन हॉस्पिटल आहे. ...

दोन तरूणींचं रोमॅन्टिक फोटोशूट; एक भारतीय तर दुसरी पाकिस्तानी - Marathi News | America love story of sundas malik and anjali chakra lesbian couple from pakistan and india goes viral on internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन तरूणींचं रोमॅन्टिक फोटोशूट; एक भारतीय तर दुसरी पाकिस्तानी

प्रेमाला जात, धर्म काहीही नसतं... कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं... आतापर्यंत आपण अनेक प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या असतील.. पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत, एक अशी गोष्टी जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...