लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोटात वेदना झाल्यावर सत्य आलं समोर, २० वर्षांआधी गिळंकृत केला होता टूथब्रश - Marathi News | Doctors remove toothbrush from man intestine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटात वेदना झाल्यावर सत्य आलं समोर, २० वर्षांआधी गिळंकृत केला होता टूथब्रश

काही दिवसांपूर्वी एका महिलेने सोन्याचे दागिने आणि वेगवेगळ्या वस्तू खाल्ल्याची घटना समोर आली होती. ...

सात लाख खर्चून नॅनोचे केले हेलिकॉप्टर, बिहारमधील तरुण ठरतोय आकर्षणाचे केंद्रबिंदू - Marathi News | Bihar youth make Nano helicopter in spends only seven lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सात लाख खर्चून नॅनोचे केले हेलिकॉप्टर, बिहारमधील तरुण ठरतोय आकर्षणाचे केंद्रबिंदू

हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार सध्या छापरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. ...

बाप रे बाप! हे जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स, ४ हजार रूपयात मिळतात केवळ ५ स्लाइस! - Marathi News | OMG! Worlds most expensive potato chips costs 4000 rupees for 5 pieces | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! हे जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स, ४ हजार रूपयात मिळतात केवळ ५ स्लाइस!

या कंपनीच्या बटाटा चिप्सची किंमत वाचून म्हणाल अरे बाप रे बाप.... ...

अशी अतरंगी विमानं पाहून तुम्हालादेखील होईल उडण्याचा मोह - Marathi News | Red bull flugtag competition, peoples have fun picture | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अशी अतरंगी विमानं पाहून तुम्हालादेखील होईल उडण्याचा मोह

संसदेत नेत्याने केला 'धमाकेदार' कारनामा, नाक दाबून बाहेर पळण्याची सदस्यांवर आली वेळ! - Marathi News | Fart pushes Speaker to suspend debate in Kenya Assembly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संसदेत नेत्याने केला 'धमाकेदार' कारनामा, नाक दाबून बाहेर पळण्याची सदस्यांवर आली वेळ!

वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ झाल्यावर संसद किंवा विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ...

खेळण्याच्या बॉक्समध्ये निघाले अमलीपदार्थ! - Marathi News | Drug's in the toy box! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खेळण्याच्या बॉक्समध्ये निघाले अमलीपदार्थ!

जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला. ...

'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये! - Marathi News | This Gorgeous Greek Island Wants To Pay People To Move There | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये!

शहरं आणि गावांसोबतच असेही अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोक राहू शकतात. असंच एक अनोखं ठिकाण ग्रीसमध्ये आहे. ...

Video : नवीन Jaguar कार देण्यास वडिलांनी दिला नकार, बिघडलेल्या मुलाने नदीत ढकलून दिली BMW कार! - Marathi News | Youth Pushes Luxury BMW in River after father denies New Jaguar Car Request | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : नवीन Jaguar कार देण्यास वडिलांनी दिला नकार, बिघडलेल्या मुलाने नदीत ढकलून दिली BMW कार!

श्रीमंत बापाच्या बिघडेल लेकाचा कारनामा सगळीकडे गाजतोय. ...

समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका! - Marathi News | Mysterious destroyed temple and treasure-laden ships found in ‘Egyptian Atlantis’ that sank 2,200 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका!

प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिरांचं शहर म्हटलं जात होतं. पण साधारण हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं.  ...