लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगभरात केवळ ११२ लोकच करतात 'ही' नोकरी, जाणून घ्या असं काय करावं लागतं?   - Marathi News | Job which have only 112 professional in the world is certified water sommelier | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरात केवळ ११२ लोकच करतात 'ही' नोकरी, जाणून घ्या असं काय करावं लागतं?  

एक काळ असा होतो जेव्हा काही मोजक्याच क्षेत्रात नोकरी असायची. यातच लोक आपलं करिअर करण्याचा विचार करत होते. पण आज स्थिती पूर्णपणे बदलली आहे. ...

जगातली 'ही' पाच विचित्र झाडे बघून भीतीही वाटेल अन् आश्चर्यही होईल! - Marathi News | Weird plants of the world looking very strange | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली 'ही' पाच विचित्र झाडे बघून भीतीही वाटेल अन् आश्चर्यही होईल!

आज आम्ही तुम्हाला जगातल्या पाच अशा अजब झाडांबाबत सांगणार आहोत, ज्यांना बघून तुम्हाला फार विचित्र वाटेल.  ...

बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का? - Marathi News | Reason why this woman wears her wedding dress everywhere? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का?

प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो. ...

Gandhi Jayanti : सर्वांच्या मनात घर करून असलेले गांधीजी नोटांवर कधीपासून आलेत? त्याआधी काय असायचं नोटांवर? - Marathi News | Gandhi Jayanti : Origin of Mahatma Gandhi image on indian currency notes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Gandhi Jayanti : सर्वांच्या मनात घर करून असलेले गांधीजी नोटांवर कधीपासून आलेत? त्याआधी काय असायचं नोटांवर?

जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं; हे फोटो पाहून तुम्हालाही येईल याची प्रचिती - Marathi News | The world is slipping away from what it looks like; The fact that you will also see this photo | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं; हे फोटो पाहून तुम्हालाही येईल याची प्रचिती

थ्रीडीची बातच न्यारी; इमारती दिसतात एकदम भारी - Marathi News | artist creates amazing 3d architecture | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :थ्रीडीची बातच न्यारी; इमारती दिसतात एकदम भारी

तब्बल १७ वर्षांआधी फरार झालेला कैदी पुन्हा जाळ्यात, जंगलात जगत होता 'आलिशान' जीवन! - Marathi News | The prisoner who was absconding 3 years ago was living in a forest, living in a 'peaceful' life! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १७ वर्षांआधी फरार झालेला कैदी पुन्हा जाळ्यात, जंगलात जगत होता 'आलिशान' जीवन!

महिला आणि लहान मुलांच्या तस्करीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. काही दिवसातच तो तुरूंगातून फरार झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर तो पुन्हा पकडला गेला आहे. ...

बोंबला! सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून २४ वर्षीय तरूणाचं ८१ वर्षीय महिलेशी लग्न! - Marathi News | 24 year old man marries 81 year old to avoid military service | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून २४ वर्षीय तरूणाचं ८१ वर्षीय महिलेशी लग्न!

एका २४ वर्षीय तरूणीने सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून आपल्या आजीसोबतच लग्न केलं. या आजीचं वय ८१ वर्षे आहे. ...

Origami Art : आकर्षक, सुंदर आणि आश्चर्यकारक प्रतिकृती; हे फोटो पाहिल्यास तुम्हालाही विश्वास बसणार नाही - Marathi News | Artist creates detailed sculptures of snakes, insects and horses by folding paper | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Origami Art : आकर्षक, सुंदर आणि आश्चर्यकारक प्रतिकृती; हे फोटो पाहिल्यास तुम्हालाही विश्वास बसणार नाही