लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
काही मिनिटांमध्ये विकले गेले Nike चे हे लिमिटेड एडिशन शूज, किंमत वाचून उडेल तुमची झोप! - Marathi News | Jesus shoes sold out in few minutes there is holy water inside with whooping price | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काही मिनिटांमध्ये विकले गेले Nike चे हे लिमिटेड एडिशन शूज, किंमत वाचून उडेल तुमची झोप!

१९ वर्षांआधी काढण्यात आलेल्या 'या' पेंटिंगला मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Japanese painter Yoshitomo Nara painting knife behind back sold in 177 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१९ वर्षांआधी काढण्यात आलेल्या 'या' पेंटिंगला मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्

जपानी पेंटर योशितोमो नारा यांची एक पेंटिंग चांगलीच चर्चेत आली असून ही पेंटिंग त्यांनी २००० साली काढली होती. ...

कुत्र्याने बंदुकीवर मारल्या दणादणा उड्या, गोळी लागून ४४ वर्षांची मालकीन जखमी! - Marathi News | Dog accidentally shoots a women after sits on the trigger of a loaded gun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्याने बंदुकीवर मारल्या दणादणा उड्या, गोळी लागून ४४ वर्षांची मालकीन जखमी!

अमेरिकेतील Oklahoma मध्ये एक अजब घटना घडली आहे. इथे एका कुत्र्याकडून चुकून त्याच्या मालकीनीवर गोळी झाडली गेली आहे. या घटनेमुळे पोलिसही हैराण झाले आहेत. ...

इकडे 'Joker' सुपरहिट झाला अन् तिकडे पॉर्न साइटवर लोक 'हे' सर्च करू लागले ना भौ! - Marathi News | Pornhub says search for joker porn following the record breaking film has gone all time high | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इकडे 'Joker' सुपरहिट झाला अन् तिकडे पॉर्न साइटवर लोक 'हे' सर्च करू लागले ना भौ!

एका असा व्हिलन आहे ज्याने हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली. सुपरहिरो पेक्षाही जास्त एखाद्या व्हिलनला इतकी लोकप्रियता मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. ...

Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Spanish company launches smart shirt that can allegedly reduce stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत!

स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट शूजनंतर आता बाजारात स्मार्ट शर्टही आलं आहे. स्पेनची कंपनी 'सेपिया' एक स्मार्ट शर्ट बाजारात घेऊन आली आहे. ...

जगातले 5 आश्चर्यकारक फोटो, पाहून व्हाल थक्क! - Marathi News | 5 amazing photos from around the world, be sure to see! | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातले 5 आश्चर्यकारक फोटो, पाहून व्हाल थक्क!

'हा' मासा तुम्हाला देऊ शकतो 440 व्होल्टचा झटका; इलेक्ट्रिक फिश अशी आहे ओळख - Marathi News | Do u know about electric power fish or electric eel fish | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा' मासा तुम्हाला देऊ शकतो 440 व्होल्टचा झटका; इलेक्ट्रिक फिश अशी आहे ओळख

आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव आढळून येतात. काही विशाल असतात तर काही अगदी छोटेसे. तसेच काही जीव त्यांच्यातील काही गोष्टींमुळे अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनतात. ...

हयात नसलेल्या वडिलांना मुलीने लग्नात असं करून घेतलं सहभागी, कसं ते वाचून व्हाल भावूक! - Marathi News | Bride embedded father ashes inside her nails before wedding in Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हयात नसलेल्या वडिलांना मुलीने लग्नात असं करून घेतलं सहभागी, कसं ते वाचून व्हाल भावूक!

ब्रिटनमधील एका मुलीचे वडील तिच्या लग्नाच्या काही दिवसांआधीच वारले होते. पण तरी सुद्धा ते तिच्या लग्नात हजर होते.  ...

एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल! - Marathi News | Mysterious hole in Saudi Arabia which can not be filled up | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल!

इथे एक रहस्यमय खोल खड्डा आहे. ज्याबाबत असे सांगितले जाते की, हा खड्डा आजपर्यंत कधीही बुजवता आलेला नाही. आणि याचं कारणही अजब आहे. ...