वरणगाव आयुध निर्माणीमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:17 PM2019-11-22T13:17:48+5:302019-11-22T13:18:19+5:30

जळगावात उपचार

Varanga ordnance factory blast kills three workers | वरणगाव आयुध निर्माणीमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी

वरणगाव आयुध निर्माणीमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी

Next

जळगाव : जिल्ह्यातील वरणगाव आयुध निर्माणीमध्ये गन पावडरचा स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत तीनही कर्मचारी भाजले गेले असून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
 

Web Title: Varanga ordnance factory blast kills three workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव