महामार्गावर पुन्हा अपघात, कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली रिक्षावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:50 PM2020-02-23T12:50:00+5:302020-02-23T12:50:26+5:30

अपघातांची मालिका सुरूच

A tractor trolley full of cotton was reversed | महामार्गावर पुन्हा अपघात, कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली रिक्षावर

महामार्गावर पुन्हा अपघात, कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली रिक्षावर

Next

जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली एका रिक्षावर उलटली.
या वेळी वाहनधारक व आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मदत कार्य केले.
महामार्गाची दुरवस्था झाल्याने दररोज अपघात सुरूच आहेच. तरीदेखील महामार्गाच्या कामाला गती येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

Web Title: A tractor trolley full of cotton was reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव