भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 03:14 PM2021-02-05T15:14:29+5:302021-02-05T15:14:53+5:30

भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Road blockade by Shiv Sena at Bhadgaon | भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

googlenewsNext
ref='https://www.lokmat.com/topics/bhadgaon/'>भडगाव : केंद्र शासनाने वाढवलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भडगाव शहर व तालुका शिवसेना– युवासेना तसेच महिला आघाडीतर्फे ५ रोजी पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुकाप्रमुख विलास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शहरप्रमुख योगेश गंजे, संजय पाटील बात्सर, कैलास पाटील बांबरुड प्र.ब. माजी नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, सहकार सेनाप्रमुख युवराज पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख सीमा पाटील, शिवसेना महिला आघाड शहरप्रमुख पुष्पा परदेशी, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख इमरानअली सय्यद, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवीद्र पाटील, युवासेना शहरप्रमुख नीलेश पाटील, पं.स.सदस्य रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, आबा चौधरी, भय्या पाटील, अतुल परदेशी, संतोष महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Road blockade by Shiv Sena at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.