प्रभाकर चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:18 AM2021-04-23T04:18:32+5:302021-04-23T04:18:32+5:30

जळगाव : प्रभाकर चौधरी (६६,रा.संत मीराबाई नगर, पिंप्राळा) यांचे निधन झाले. पवन चौधरी यांचे ते वडील होत. -- गोपाळ ...

Prabhakar Chaudhary | प्रभाकर चौधरी

प्रभाकर चौधरी

Next

जळगाव : प्रभाकर चौधरी (६६,रा.संत मीराबाई नगर, पिंप्राळा) यांचे निधन झाले. पवन चौधरी यांचे ते वडील होत.

--

गोपाळ पाटील

जळगाव : गोपाळ पाटील (६०, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरूण) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.अमोल पाटील यांचे ते वडील होत.

--

मोहन नाईक

जळगाव : मोहन नाईक (६९, रा.नित्यानंद नगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---

गोमीबाई आहुजा

जळगाव : गोमीबाई आहुजा (८८, रा.रिंगरोड परिसर) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. किशनचंद आहुजा यांच्या त्या आई होत.

---

सुधाकर आंबेकर

जळगाव : नागेश्वर महादेव मंदिराचे पुजारी सुधाकर आंबेकर ( ५८,रा.नागेश्वर काॅलनी) यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते दीपक आंबेकर यांचे वडील होत.

--

संजय पांडे

जळगाव : संजय पांडे (६०, रा.नाशिक)यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

--

Web Title: Prabhakar Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.