वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे. ...
माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...
शासनाने एलबीटी कराबाबत कोणताही निर्णय घेतला तरी व्यापार्यांना २0१३-१४ मधील एलबीटी कराचा भरणा व त्यांचे वार्षिक विवरण ९0 दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे, अशी सूचना आयुक्तांनी दिली आहे. ...
शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यावर लगेच पाऊस पडल्याने कामाची दुरवस्था झाल्याने त्या कामांची बिले काढण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...
राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळील गणपती मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर ट्रक, रिक्षा, रुग्णवाहिका आणि कारच्या विचित्र अपघातात दीपक १ ठार तर ३ जखमी झाले. ...
शहरातील घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून बुधवारी अशोक नगरातील नितीन रवींद्र वाणी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार ८00 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. ...