महिन्यात राज्यात केवळ ४१ टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडला असून तो सरासरीपेक्षा ८९ टक्के कमी आहे. ...
स्वत:च्या मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी सुनील सीताराम जाधव (मिस्तरी, वय ४५) या पित्याने शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
शहरातील सुमारे दीडशे नागरिकांना त्वचा विकाराची लागण झालेली असून उपचारासाठी खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची रिघ लागली आहे. दूषित पाण्यामुळे शरीराला खाज येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...
विद्यापीठाची संपूर्ण माहिती विद्यापीठात येणार्या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात लवकरच 'इन्फॉर्मेशन केआयओएसके' यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी न घेता वाळूची वाहतूक करणार्या पोकलॅण्ड आणि तीन डंपरच्या चालक व मालकाविरुद्ध महसूल प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. ...
माजी आमदार मनीष जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपाच्या उमेदवार असतील. ...
मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ...