पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 08:55 PM2020-02-27T20:55:19+5:302020-02-27T20:56:44+5:30

कविता जगदीश बेलदार या विवाहितेने आत्महत्या केली.

Married suicide in Tamswadi in Parola taluka | पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील तामसवाडी येथील कविता जगदीश बेलदार या २० वर्षीय विवाहितेने तिच्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.२७ दुपारी तीनच्या सुमारास घडली.
राहत्या घरी झोक्याच्या दोरीने स्लॅबच्या कडीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पती जगदीश गोकुळ बेलदार रा.तामसवाडी याने पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील करीत आहेत.
 

Web Title: Married suicide in Tamswadi in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.