लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... - Marathi News | India-Pakistan match cancelled after huge protest; WCL organizers apologize, say... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...

भारतीय खेळाडूंनी देशहिताला प्राधान्य देत सामन्यातून माघार घेत आयोजकांना सामना रद्द करण्यास भाग पाडले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray Interview: Thackeray brothers are together, what is the problem with anyone?, Raj and I are together..."; Uddhav Thackeray Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले

मी आतासुद्धा फोन उचलून राजला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो असंही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत सांगितले.  ...

यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली - Marathi News | Got the idea from YouTube; cheated shopkeepers by changing QR code | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली

दुकानदारांचे क्यूआर कोड बदलून स्वत:च्या बँक खात्यात वळवणाऱ्या सुरक्षारक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. ...

१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल! - Marathi News | astronomer company ceo andy byron resigned after the video went viral | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!

Astronomer CEO Andy Byron : कोल्डप्लेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकन कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्या अॅस्ट्रोनॉमर कंपनीचे ते सीईओ होते ती ११ लाख कोटी रुपयांची कंपनी आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर - Marathi News | deputy cm eknath shinde announced bhakta shiromani sant shri namdev maharaj award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर

Deputy CM Eknath Shinde News: संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र व उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहोचवणारे झाले, तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संतविचारांचा शासनसत्तेतून जागर’ घडवला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले" - Marathi News | Donald Trump once again spoke the language of Pakistan, saying "I shot down five planes, I stopped this war" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात पाच जेट विमाने पाडली गेल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार! - Marathi News | Special trains in Konkan for Ganeshotsav; Special weekly trains will run on various routes! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार - Marathi News | Ganesh Naik targets Shinde again; Urban Development Department is responsible for theft of medicine, oxygen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार

प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाशीतील सिडको ऑडिटोरिअममध्ये आयाेजित बैठकीत नाईक यांनी नगरविकास खात्यावर टीका केली. ...

बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच!  - Marathi News | Harassed by the head of the pediatric department, resident doctors' protest continues in 'JJ'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा - Marathi News | Today's Horoscope, July 20, 2025: Stay away from thoughts, actions, and plans that can lead to trouble | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य! ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ! - Marathi News | weekly horoscope 20 july 2025 to 26 july 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!

Weekly Horoscope: २० जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Young woman raped under the pretext of a job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले अन्.. ...