लोखंडी जाळी बसल्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:06+5:302021-05-14T04:17:06+5:30

--------------------------- फसवणूकीची तक्रार जळगाव : इंग्रजी, मराठी लिखाण काम करा व पैसे मिळवा, असे आमिष दाखवून अज्ञात भामटयाने यशवंत ...

Demand for iron bars | लोखंडी जाळी बसल्याची मागणी

लोखंडी जाळी बसल्याची मागणी

Next

---------------------------

फसवणूकीची तक्रार

जळगाव : इंग्रजी, मराठी लिखाण काम करा व पैसे मिळवा, असे आमिष दाखवून अज्ञात भामटयाने यशवंत नगरातील वृध्द अजय चक्रवर्ती यांची सहाशे रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली आहे. अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-------------------

फोटोचे वितरण

जळगाव : शुक्रवारी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने बहुभाषिक ब्राहमण संघाचे उपाध्यक्ष मोहन तिवारी व महिला बुथ प्रमुख योगिता तिवारी यांच्याहस्ते सोना नगर, सुनंदिनीनगर, सिखवाल नगर येथील समाज बांधवांना भगवान परशुराम यांच्या फोटोचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी दुष्यंत तिवारी, रूतिका तिवारी, कनिष्का तिवारी, सुधीर जोशी, गोपाल पांडे आदींनी परिश्रम घेतले.

-----------------

Web Title: Demand for iron bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.