निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:18+5:302021-03-04T04:30:18+5:30

जळगाव : सुशीलाबाई बोदडे (७२, रा.मेहरूण) यांचे बुधवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नातवंडे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

जळगाव : सुशीलाबाई बोदडे (७२, रा.मेहरूण) यांचे बुधवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रकाश यांच्या आई होत.

सिंधुबाई कासार

जळगाव : सिंधुबाई कासार (दोडे) (७५, रा.गोपाळपुरा) यांचे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नात असा परिवार आहे.

सुनील तायडे

जळगाव : सुनील तायडे (५२, रा.बीएसएनएल क्वार्टर) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, सून असा परिवार आहे. मोहन तायडे यांचे ते बंधू होत.

भगवान पाटील

जळगाव : भगवान पाटील (८५,रा.खेडी बु.) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विलास पाटील यांचे ते वडील होत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.