निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:11+5:302021-05-14T04:17:11+5:30

जळगाव : इंदिरादेवी नाहर (६२, रा. तिवारी कॉलनी, महाबळरोड) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

जळगाव : इंदिरादेवी नाहर (६२, रा. तिवारी कॉलनी, महाबळरोड) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. सुरेशचंद नाहर यांच्या त्या पत्नी होत.

---

शोभा चौधरी

जळगाव : शोभा चौधरी (६१) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. निखील चौधरी यांच्या त्या आई होत.

----

सुनंदा तळेले

नाशिराबाद : सुनंदा तळेले (५९) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुन, नात असा परिवार आहे. दीपक तळेले यांच्या त्या आई होत.

----

विलास भोंगे

जळगाव : महापालिकेतील सेवानिवृत्त नगर रचनाकार विलास भोंगे (७९) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---

पुष्पेंद्र मेहता

जळगाव : पुष्पेंद्र मेहता (७२) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, मुलगा, पुतणे असा परिवार आहे. डॉ. राहुल मेहता यांचे ते वडील होत.

---

आशा पाटील

जळगाव : आशा पाटील (६७, रा. भोईटेनगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. भास्कर पाटील यांच्या त्या पत्नी होत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.