निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:57+5:302021-04-10T04:16:57+5:30

जळगाव - कुसूमबाई पाटील (६९,रा.चाळीसगाव) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. लेखा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

जळगाव - कुसूमबाई पाटील (६९,रा.चाळीसगाव) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. लेखा परिक्षक अनिल गंगाराम पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

०००००००००००००००००००००००

सोनूबाई पाटील

जळगाव -सोनूबाई पाटील (रा.उंटावद, यावल) यांचे शुक्रवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, पुतणे असा परिवार आहे. त्या अनिल चव्हाण यांच्या सासू होत.

०००००००००००००००००००००००००

००००००००००००००००००००००

प्रवीण मुळे

जळगाव - प्रवीण मुळे (५७, रा.आदर्श नगर) गुरूवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते विवेकानंद प्रतिष्ठानच्या शिक्षिका अनुराधा मुळे यांचे पती होत.

०००००००००००००००००००००००

विठ्ठल बारी

जळगाव - विठ्ठल शामजी बारी-अस्वार (रा.अस्वार वाडा, शिरसोली प्र.बो) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.