जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:45 PM2021-02-22T18:45:17+5:302021-02-22T18:45:59+5:30

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत  संचारबंदी जाहीर केली आहे.

Curfew in Jalgaon district from 10 pm to 5 am Guardian Minister Gulabrao Patil's announcement | जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा 

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा 

googlenewsNext

जळगाव प्रतिनिधी दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत  संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबतचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी आज जारी केले आहेत.
 

Web Title: Curfew in Jalgaon district from 10 pm to 5 am Guardian Minister Gulabrao Patil's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.