पालकमंत्र्यांकडे चिमुकलीने सुपूर्द केले एक हजार मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 08:15 PM2020-08-14T20:15:56+5:302020-08-14T20:47:06+5:30

जळगाव :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता, आरोही चेतन निकम या चिमुकलीने वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या खर्चाच्या रक्कमेतून हजार मास्क ...

Chimukali handed over one thousand masks to the Guardian Minister | पालकमंत्र्यांकडे चिमुकलीने सुपूर्द केले एक हजार मास्क

पालकमंत्र्यांकडे चिमुकलीने सुपूर्द केले एक हजार मास्क

Next

जळगाव :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता, आरोही चेतन निकम या चिमुकलीने वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या खर्चाच्या रक्कमेतून हजार मास्क वाटपाचा संकल्प केला आहे. त्यानुसार शुक्रवारी तिने जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक हजार मास्क सुपूर्द केले. याप्रसंगी तिचे वडील चेतन व ऋचा निकम आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: Chimukali handed over one thousand masks to the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.