अनुबाई बाविस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:15+5:302021-02-23T04:25:15+5:30

जळगाव : अनुबाई बाविस्कर (९१)यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पी.एम. मुंदडा हायस्कूल येथील जेष्ठ कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्या त्या ...

Anubai Baviskar | अनुबाई बाविस्कर

अनुबाई बाविस्कर

Next

जळगाव : अनुबाई बाविस्कर (९१)यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पी.एम. मुंदडा हायस्कूल येथील जेष्ठ कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्या त्या आऊ होत.

श्यामसुंदर चक्रवर्ती

जळगाव : श्यामसुंदर चक्रवर्ती (९२, रा.नवीपेठ) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

पंडित तायडे

जळगाव : पंडित तायडे ( रा.दांडेकरनगर, पिंप्राळा) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई पोलीसमधील सीताराम तायडे यांचे ते वडील होत.

मोहन कुळकर्णी

जळगाव : मोहन कुळकर्णी (६३, रा.गणेश कॉलनी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

राहुलकुमार गवळे

जळगाव : श्रीमती चि.स. महाजन माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय जामठी, बोदवड येथील प्रा.राहुलकुमार गवळे (५४, रा.झेड.पी.कॉलनी)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

विमल महाजन

जळगाव : विमल महाजन (८५, रा.रिंगरोड) यांचे सोमवारी निधन झाले. काशिनाथ महाजन यांच्या त्या आई होत.

भरत काळे

जळगाव : भरत काळे (रा.जुने जळगाव) यांचे सोमवारी निधन झाले. किशोर काळे यांचे ते भाऊ होत.

Web Title: Anubai Baviskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.