पाचोऱ्यात अमोल शिंदे, तर रावेरात शिरीष चौधरी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:54 AM2019-10-24T10:54:17+5:302019-10-24T10:55:07+5:30

जळगाव - विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा व रावेर मतदारसंघात बदल होताना दिसून येत आहे. पाचोºयामध्ये अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी ...

 Amol Shinde in Pachora, and Shirish Chaudhary lead in Raver | पाचोऱ्यात अमोल शिंदे, तर रावेरात शिरीष चौधरी आघाडी

पाचोऱ्यात अमोल शिंदे, तर रावेरात शिरीष चौधरी आघाडी

Next


जळगाव - विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा व रावेर मतदारसंघात बदल होताना दिसून येत आहे. पाचोºयामध्ये अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी २ हजार मतांची आघाडी घेतली असून, रावेर मतदारसंघात देखील विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे हे ८ हजार मतांच्या पिछाडीवर आहेत. रावेरमध्ये चौधरी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर पाचोºयात अजून बदल होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Amol Shinde in Pachora, and Shirish Chaudhary lead in Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.