सध्या आयपीलचा धमाका सुरू असून, या क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता महाराष्ट्र जुगार कायद्याचा आधार घेऊन, सट्टा घेणाऱ्यांसह तो लावणा-यांवरही कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार अस ...
जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ अस ...
निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन आठवड्यापासून शेतमालाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी कवडीमोल दराने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची वेळ आली आहे.गुढीपाडव्यापासून शेतकरी शेतीच्या मशागतीस सुरूवात करतात. दरम ...
भोकरदन - सिल्लोड रस्त्यावरील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिग व आॅईल मिलला सकाळी अचानक आग लागल्यामुळे ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे ...
जालना व मंठा शहरातील हॉटेलल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशतियांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मह ...