परतूर : नगरपालिकेच्या अध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या सुनंदा शहाणे यांची निवड झाली असून, त्यांनी अकरा विरूद्ध सहा मतांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शेख करीमाबी यांचा पराभव केला. ...
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत दलित वस्तीमध्ये विविध विकास कामांसाठी २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त १३.१५ कोटींचा निधी गेल्या सव्वा वर्षापासून पडून आहे. ...
संतोष धारासूरकर , जालना पाच पैकी तीन जागा हिश्यास असताना सुद्धा आणखी एका जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करीत ‘राष्ट्रवादीचे’ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या. ...
जालना : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जि.प.च्या कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून दोन दिवसांमध्ये दोन विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
शेवगा : अंबड तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावरील मोसंबी फळबागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील रांजणी व पारडगाव येथे स्वातंत्र्यकाळापासून रेल्वे थांबा आहे. नांदेड ते मनमाड लोहमार्गावर पारडगाव सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. ...