'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा मृत्यू, अॅलन रिकमनचे कॅन्सरने निधन

By admin | Published: January 14, 2016 06:24 PM2016-01-14T18:24:56+5:302016-01-14T18:35:12+5:30

'हॅरी पॉटर' या जगप्रसिद्ध चित्रपट मालिकेतील 'स्नेप'ची भूमिका अजरामर करणारे ब्रिटिश अभिनेते अॅलन रिकमन यांचे कॅन्सरने निधन झाले

Harry Potter snaps death, Alan Riemann dies of cancer | 'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा मृत्यू, अॅलन रिकमनचे कॅन्सरने निधन

'हॅरी पॉटर'च्या स्नेपचा मृत्यू, अॅलन रिकमनचे कॅन्सरने निधन

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - ' हॅरी पॉटर' या जगप्रसिद्ध चित्रपट मालिकेतील ' प्रोफेसर स्नेप'ची भूमिका अजरामर करणारे ब्रिटिश अभिनेते अॅलन रिकमन यांचे निधन झाले. ६९ वर्षांचे रिकमन ब-याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या कुटुंबियांनी गुरूवारी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
हॅरी पॉटरशिवाय त्यांच्या डाय हार्ड, ट्रूली मॅडली डीपली  आणि रॉबिन हूड - प्रिन्स ऑफ थिफ्ज या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजल्या.

Web Title: Harry Potter snaps death, Alan Riemann dies of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.