Shocking reality; this is how porn stars work, Madison Missina reveals porn sex is the worst sex imaginable | धक्कादायक वास्तव;अशा रितीने काम करतात पॉर्न स्टार, शूटिंगदरम्यान त्यांच्या बरोबरही घडतात अशा घटना, वाचून तुमच्या अंगावरही येईल काटा

धक्कादायक वास्तव;अशा रितीने काम करतात पॉर्न स्टार, शूटिंगदरम्यान त्यांच्या बरोबरही घडतात अशा घटना, वाचून तुमच्या अंगावरही येईल काटा

पॉर्न इंटस्ट्रीमध्ये सर्वात जास्त पैसा हा महिला अभिनेत्री कमावतात. म्हणून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी करिअरच्या सुरूवातीला अनेकांनी पॉर्न इंडस्ट्रीत काम करत पैसा कमावल्याची उदाहरणं आहेत. पॉर्न इंडस्ट्री म्हटले की आपसुकच  लोक नाकं मुरडतात किंवा त्याच्या विरोधात बोलतात किंवा संताप व्यक्त करतात. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड इंडस्ट्रीप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीतही लैंगिक अत्याचार होतात, अनेकदा शुटींगदरम्यान पॉर्न स्टारचं शोषणही केलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट पॉर्न स्टार मॅडिसन मिसिना हिने एका मुलाखतीत केला होता.


 
योग्य शॉट देण्याच्या नादात अनेकदा आमच्या बॉडीचा जास्त वापर केला जातो. कधी कधी तर अनैसर्गिकपणेही वापर केला जातो ज्याचा खूप त्रास होतो. याचाच परिणाम आमच्या अंडाशय आणि गर्भाशयावरही होतो. अनेकदा पॉर्न स्टारच्या गर्भाशयात गाठ निर्माण होते आणि शुटींगदरम्यान ती फुटतेही. पॉर्न स्टारला त्याचा त्रासही होत असेल तर शुटींग मध्येच बंद करता येत नाही. कारण खूप वेळापासून सीन शुट केला जात असतो.

प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आहेत, जे महिलांकडून त्यांची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात.आपल्या क्षेत्रात पुरूषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल असं महिलांना वाटते. त्यांना दुखावलं तर ते आपल्याला वाळीत टाकतील, अशी मनात भीती असते.आपण एकटे पडू यासाठी महिला घाबरतात.  या धक्कादायक विधानासह अनेक गोष्टींचाही तिने खुलासा केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking reality; this is how porn stars work, Madison Missina reveals porn sex is the worst sex imaginable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.