ठळक मुद्दे अनस्तासिया क्वित्को हिचे इन्स्टाग्रामवर २५ लाखांवर फॉलोअर्स आहेत. याचे कारण म्हणजे, तिचे फिगर.

अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिगरसाठी जगभर ओळखली जाते. हॉट आणि कमालीचे बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत राहते. पण अशी चर्चेत राहणारी किम एकटी नाही. रशियाची एक मॉडेल तर किम कर्दाशिअनला सुद्धा मागे टाकते. विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरे आहे. ही रशियन मॉडेल सध्या जाम चर्चेत आहेत. तिचे नाव आहे, अनस्तासिया क्वित्को.होय, अनस्तासिया क्वित्को हिचे इन्स्टाग्रामवर २५ लाखांवर फॉलोअर्स आहेत. याचे कारण म्हणजे, तिचे फिगर.अनस्तासिया क्वित्को ही रशियाच्या कनिनिन्ग्राडची राहणारी आहे.तिच्या हॉट फिगरमुळे लोक तिला रशियाची किम कर्दाशिअन म्हणून ओळखतात.


हे माझे नॅचरल फिगर आहे, असा तिचा दावा आहे.अनस्तासिया क्वित्कोचे अख्खे सोशल अकाऊंट तिच्या बिकीनी फोटोंनी भरलेले आहे.तिच्या या सेक्सी आणि बोल्ड फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडतात.अनस्तासिया एक फेमस मॉडेल आहे. मी काहीही झाले तरी माझ्या शरीरासोबत खेळणार नाही. सर्जरी तर दूरची गोष्ट आहे, असे ती म्हणते.तेव्हा पाहा या रशियन किम कर्दाशिअनचे हे काही हॉट फोटो...


Web Title: Russian model anastasiya kvitko have figure like kim kardashian
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.