गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रक्सची धडक; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 01:47 PM2020-01-10T13:47:09+5:302020-01-10T13:47:33+5:30

गोंदिया जिल्ह्यात आमगावजवळ असलेल्या ठाणा येथे शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास दोन ट्रकची आपसात टक्कर झाली. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

Two trucks hit in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रक्सची धडक; जिवीतहानी नाही

गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रक्सची धडक; जिवीतहानी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: आमगावजवळ असलेल्या ठाणा येथे शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास दोन ट्रकची आपसात टक्कर झाली. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. बंद असलेल्या ट्रकवर मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली व हे दोन्ही ट्रक एकमेकात अडकून पडले. यात चालक व वाहकाला किरकोळ जखमा झाल्याचे कळते. हा अपघात घडताच, शिवारात काम करणारे नागरिक व अन्य प्रवासी यांनी तेथे एकच गर्दी केली होती.

Web Title: Two trucks hit in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात