मगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली. ...
खून प्रकरणाशी प्रेमाचा संबंध हा गुन्हेगारी विश्वातला नेहमीचा प्रकार असून या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात गोव्यात एकूण 15 खून प्रकरणे घडली असून त्यातील 5 प्रकरणाशी या-ना- त्या कारणाने प्रेम प्रकरण आणि शारीरिक संबंध याचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. ...
सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे. ...