लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांची छायाचित्रे विकृत स्वरूपात सोशल मीडियावर; ऑनलाईन वर्गाचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर - Marathi News | Photographs of teachers in distorted form on social media; Misuse of online classes by students | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांची छायाचित्रे विकृत स्वरूपात सोशल मीडियावर; ऑनलाईन वर्गाचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर

कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेण्याचे काम बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांकडून सुरू आहे. ...

मटका जुगार पाडला कायमचा बंद, गोवा पोलिसांचा दावा - Marathi News | Matka gambling closed forever, Goa police claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मटका जुगार पाडला कायमचा बंद, गोवा पोलिसांचा दावा

मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या मटका अड्ड्यांवर छापामारीचे सत्र सुरू आहे. ...

गोव्यात चर्च खुली करण्यास आर्चबिशपांचा हिरवा कंदील  - Marathi News | Archbishop's green lantern to open a church in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चर्च खुली करण्यास आर्चबिशपांचा हिरवा कंदील 

जुने गोवें येथील  ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत. ...

CoronaVirus News : गंगानगर-म्हापसा परिसर बंद; १९८ जणांची कोरोनाची चाचणी! - Marathi News | CoronaVirus News : Ganganagar-Mhapsa campus closed; Corona test of 198 people! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News : गंगानगर-म्हापसा परिसर बंद; १९८ जणांची कोरोनाची चाचणी!

CoronaVirus News : गोमकॉत काम करणा-या एका नाभिकाचा (न्हावी) कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला व त्याला ताबडतोब शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात हलविले. ...

गोव्यातील शिक्षकांना शाळेत हजर होण्याचे शिक्षण विभागाचे आदेश - Marathi News | Education department orders teachers in Goa to attend school | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील शिक्षकांना शाळेत हजर होण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही.  ...

'धन्यवाद! गोवा पोलीस', नाशिकमधील कुटुंबाने ट्विटरद्वारे मानले पोलिसांचे आभार - Marathi News | 'Thank you! Goa Police ', a family in Nashik thanked the police via Twitter | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'धन्यवाद! गोवा पोलीस', नाशिकमधील कुटुंबाने ट्विटरद्वारे मानले पोलिसांचे आभार

नाशिकचे एक जोडपे अनघा राजोळे व तिचा पती गोव्यात मडगावला होते. अनघा 8 महिन्याची गरोदर होती. त्यामुळे त्यांना नाशिकला जायचे होते. ...

उपसभापतींच्या मुलाविरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश द्या, राज्यपालांकडे मागणी  - Marathi News | Order to register FIR against Deputy Speaker's son, demand to Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपसभापतींच्या मुलाविरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश द्या, राज्यपालांकडे मागणी 

रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी १६ जून रोजी त्याची निवड रद्द केली. ...

CoronaVirus News in Goa : सासष्टीत 8 गावांमध्ये कोरोनाचा फैलाव, नागरिकांमध्ये भीती - Marathi News | CoronaVirus News in Goa: Corona spreads in 8 villages in the world, fear among citizens | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News in Goa : सासष्टीत 8 गावांमध्ये कोरोनाचा फैलाव, नागरिकांमध्ये भीती

CoronaVirus News in Goa: मडगाव, कुडतरी, आंबेली या तीन गावासह राय, लोटली, नावेली, नुवे व केळशी या  भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ...

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली का?, भाजपाचा सवाल - Marathi News | Did Congress workers help people ?, BJP's question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली का?, भाजपाचा सवाल

भाजपाचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई व उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...