प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
मांगोर हिलची पुनरावृत्ती मडगावात तर होणार नाही ना या भीतीने मडगावकराना ग्रासले आहे. ...
सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले. ...
येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता ...
‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर टँकर व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय संदीप शर्मा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न केले आहेत. ...
वागातोर येथे होवू घातलेल्या एका रेस्टॉरन्ट प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी हे पंच सदस्य पैशांची मागणी करीत होते. ...
झुआरीनगर झोपडपट्टीत १२ हजाराहून जास्त लोक राहत असल्याचा अंदाज असून येथे राहणा-या ५ जणांना दोन दिवसापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले होते. ...
CoronaVirus News : गोव्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता एक हजारहून जास्त झाली आहे. ...
नेत्रावळीचे सामाजिक कार्यकर्ते अमित नाईक यांनी ही वस्तुस्थिती शुक्रवारी शिक्षण संचालक वंदना राव यांच्या निदर्शनास आणून दिली. ...
गोवा फॉरवर्डचे दोन आमदार फुटून भाजपात जाणार असे वृत्त पसरलेले असताना सरदेसाई यांनी हा गौप्यस्फोट केला. ...