Gadchiroli (Marathi News) लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर सुट्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील अनेक कर्मचारी बाहेरगावी गेले असताना अज्ञात ...
तालुक्यातील डोंगरतमाशी येथे शिळे अन्न खाल्ल्याने १० मुलांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सकाळी ...
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छ व सुंदर देश बनविण्याची संकल्पना पुढे आणली आहे. मात्र गडचिरोली ...
ढोलकीवरील थाप आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा झंकार ऐकायला आला की, अख्खा मोहल्ला एकत्र यायचा. ...
कृषी विभागाने यंदा रबीच्या हंगामात जिल्हाभरात एकूण १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन केले आहे. ...
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्यातील नियम .... ...
महाराष्ट्रातील शिक्षण संस्था संचालक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीनजीकच्या लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या येर्रावागू तलावावर ... ...
गेल्या आठवडाभरापासून कोरची तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून प्रत्येक गावात घरोघरी रूग्ण तापाने फणफणत आहेत. ...
चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या निमडर टोला या एकाच गावात अज्ञात रोगाची लागण झाल्यामुळे शुक्रवारी १२ शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. ...