वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. ...
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते. ...
भामरागड मुख्य मार्गावर आलापल्लीपासून १२ किमी अंतरावरील तलवाडा गावाजवळ दुचाकी व पीकअप मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार तर सात जण जखमी झाले. ही घटना बुधवार, ३ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
क्षुल्लक कारणावरुन शेजारी इसमाचा खून करणाºया दोन जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे रा.छल्लेवाडा ता.अहेरी अशी दोषी भावंडांची नावे आहेत. ...
देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर य ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्या ...
लोकसभेच्या रिंगणात एकूण ५ राजकीय पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढतीमधील उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. या सभांमध्ये आता वरिष्ठ नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून उमेदवारांसोबत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते बसत असल्यामुळे ‘हम ...
गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवड ...