भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे. ...
मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील राहूल वामनराव पोरेड्डीवार याच्या किराणा दुकानातून २६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...
निष्काळजीपणे वाहन चालवून हायमॉस्ट लाईटला धडक देऊन नुकसान करणाऱ्या वाहन चालकास गडचिरोली न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व २ हजार ५०० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
दुर्गम भागात वाहनांची कमतरता असल्याने एका वाहनात २० ते २५ प्रवाशी बसवून नेले जातात. याकडे पोलीस विभागही दुर्लक्ष करीत असल्याने अनियंत्रीत वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच अनियंत्रीत वाहतुकीमुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर कोडसेपल्ली गावाजवळ बुधवारी ...
पेरमिली पोलिस स्टेशन अंतर्गत भामरागड मार्गावर तलवाडा व मेडपल्ली दरम्यान वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्स व मेटाडोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. ...
स्थानिक नगर पंचायतींतर्गत नाली, रस्ता सफाईचे काम करणाऱ्या कामगारांच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात यावी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँकेत जमा करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी चामोर्शी नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी मंगळवारपासून कामबंद ...
उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे. ...