निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:39 AM2021-05-06T04:39:14+5:302021-05-06T04:39:14+5:30

गडचिराेली : सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी रमेश पाेचन्नाजी बिटपल्लीवार (७३, सर्वाेदय वाॅर्ड गडचिराेली) यांचे साेमवार ३ मे राेजी सायंकाळी ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

गडचिराेली : सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी रमेश पाेचन्नाजी बिटपल्लीवार (७३, सर्वाेदय वाॅर्ड गडचिराेली) यांचे साेमवार ३ मे राेजी सायंकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दाेन मुले, दाेन सुना व नातवंड असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ मे राेजी दुपारी १२ वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनाेद बिटपल्लीवार यांचे ते वडील हाेत.

गणेशराम खांडवाये

गडचिराेली : सेवानिवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक गणेशराम चिंधू खांडवाये (५९) यांचे अल्पशा आजाराने साेमवार ३ मे राेजी सकाळी निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दाेन मुली, एक मुलगा असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. शासकीय आश्रमशाळा पाेटेगाव येथून ते सेवानिवृत्त झाले हाेते. त्यांच्या पार्थिवावर मूळ गाव गराडा, ता.गाेरेगाव, जिल्हा गाेंदिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.