कोपा अमेरिका फुटबॉल ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस, नेमारकडून कर्णधारपद काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:58 AM2019-05-29T03:58:16+5:302019-05-29T03:58:23+5:30

ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

 Copa Amélas, captain of the Copa América football Brazil, took the captaincy from Neymar | कोपा अमेरिका फुटबॉल ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस, नेमारकडून कर्णधारपद काढले

कोपा अमेरिका फुटबॉल ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस, नेमारकडून कर्णधारपद काढले

Next

रिओ जानेरिओ : ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली.
सीबीएफने म्हटले की,‘प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या ब्राझील संघाला १४ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत बोलविया, वेनेझुला व पेरु यांच्यासह एका गटात स्थान मिळाले आहे. ब्राझील संघ त्याआधी, कतार व होंडुरास या संघाविरुद्ध सराव सामने खेळेल. (वृत्तसंस्था)

Web Title:  Copa Amélas, captain of the Copa América football Brazil, took the captaincy from Neymar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.