लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाटीभर रव्यात करा १०० पळी पापड, रव्याच्या पळी पापडाची कृती; फॅनच्या हवेतही लगेच सुकतील - Marathi News | Rava Papad Recipe : Rava Papad Recipe, How to Make Rava Papad, Easy Method cooking tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर रव्यात करा १०० पळी पापड, रव्याच्या पळी पापडाची कृती; फॅनच्या हवेतही लगेच सुकतील

Rava Papad Recipe : घरी बनवलेल्या पदार्थांची चव काही वेगळीच असते. रव्याचे पापड  करायला तुम्हाला जराही वेळ लागणार नाही. ...

विकतसारखी गोलगोल, क्रिस्पी मुग भजी घरीच करा; ना सोडा, ना कॉर्नफ्लोर, एकदम हेल्दी रेसेपी - Marathi News | Moong Dal Bhaji Recipe : No soda, no inno make healthy moong dal Moong Dal Bhaji Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखी गोलगोल, क्रिस्पी मुग भजी घरीच करा; ना सोडा, ना कॉर्नफ्लोर, एकदम हेल्दी रेसेपी

Moong Dal Bhaji Recipe : मुगाच्या डाळीचे डोसे किंवा भजी खाल्यास तुम्हाला पोषक घटकही मिळतील. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी मूग भजी हा उत्तम पर्याय आहे. ...

साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद - Marathi News | Dal Vada Recipe - South Indian Snack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद

Dal Vada Recipe - South Indian Snack साऊथ इंडियन पदार्थ आवडतात? घरीच बनवा डाळ वडा, काही मिनिटात डिश रेडी.. ...

आंब्याच्या साली फेकू नका, करा कुरकुरीत वेफर्स! पदार्थ वाटेल वेगळा पण चव भारी... - Marathi News | Make Mango Skin Chips Now And Enjoy The Healthy Crispy Snack For Months | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंब्याच्या साली फेकू नका, करा कुरकुरीत वेफर्स! पदार्थ वाटेल वेगळा पण चव भारी...

How To Make Mango Skin Chips At Home : Homemade Recipe : यंदा आंब्याच्या साली फेकून न देता आपण त्यापासून कुरकुरीत, चटपटीत, मसालेदार वेफर्स बनवून ते स्टोअर करुन खाऊ शकता. ...

अर्धा लिटर दुधाची घरीच करा थंडगार मटका कुल्फी; गारेगार कुल्फी खाऊन आठवेल लहानपणीची सुटी - Marathi News | Matka Malai Kulfi Recipe : How to make Homemade matka kulfi with half a liter of milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्धा लिटर दुधाची घरीच करा थंडगार मटका कुल्फी; गारेगार कुल्फी खाऊन आठवेल लहानपणीची सुटी

Matka Malai Kulfi Recipe How to make matka kulfi at home : घरी तयार केलेली असल्यामुळे ही कुल्फी पौष्टीक असते, साखरेचं प्रमाण तुम्हाला यात कमी जास्त करता येईल. ही कुल्फी बनवायला अतिशय, सोपी आहे. ...

कोकणात करतात तशी पारंपरिक आंबोळी करण्याची कृती, रविवारचा नाश्ता करा स्पेशल... - Marathi News | How To Make Traditional Amboli At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोकणात करतात तशी पारंपरिक आंबोळी करण्याची कृती, रविवारचा नाश्ता करा स्पेशल...

How To Make Traditional Amboli At Home : Amboli Recipe : आंबोळी म्हंटलं तर करायला सोपी पण डाळ-तांदळाचे प्रमाण चुकले तर पीठाचे गणित बिघडू शकते. ...

बिना कांदा-लसणाचं चवदार वाटणं; एकदाच करा; आठवडाभर कोणत्याही भाजीसाठी वापरा - Marathi News | Without onion garlic gravy recipe : Curry without onion and garlic recipe all purpose curry base | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिना कांदा-लसणाचं चवदार वाटणं; एकदाच करा; आठवडाभर कोणत्याही भाजीसाठी वापरा

Without onion garlic gravy recipe : उपवास असल्यास किंवा उन्हाळ्यात तब्येतीला गरम पडतं म्हणून अनेकजण कांदा, लसूण खाणं टाळतात. ...

मिरचीचं लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी, भूक खवळेल असं चमचमीत लोणचं, पाहा रेसिपी - Marathi News | Chilli Pickle Recipe (Hari Mirch ka Achar) | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिरचीचं लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी, भूक खवळेल असं चमचमीत लोणचं, पाहा रेसिपी

Chilli Pickle Recipe (Hari Mirch ka Achar) तिखट खायला आवडत असेल तर हे लोणचं जेवताना ताटात हवंच. ...

तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी - Marathi News | Raw Mango Chutney Green Mango Chutney : How to make row mango chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

Raw Mango Chutney Green Mango Chutney : सध्या बाजारात ताज्या, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. ...