सध्या कोरोनाची माहामारी आणि लॉकडाऊन असल्यामुळे अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच  ज्या ठिकाणी ध्वजरोहण किंवा स्वातंत्र्यदिनानिमित्त इतर कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. त्या ठिकाणी अत्यंत साधेपणानं साजरा केला जाईल. पण घरच्याघरी तुम्ही स्वातंत्र्यदिनासाठी खास स्पेशल रेसीपीज् तयार करून आनंद साजरा करू शकता. यामुळे घरातील मंडळीही तुफान खुश होतील. तसंच तुम्ही केलेल्या रेसेपीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत शेअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कमीतकमी वेळेत कशा तयार करायच्या झटपट तिरंगा रेसेपीज.

१) तिरंगा ढोकळा

२) तिरंगा बर्फी

३) तिरंगा पुलाव

४) तिरंगा मोदक

५) तिरंगा इडली

हे पण वाचा- 

चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी

रोज भिजवलेले शेंगदाणे खाल्यानं टळेल 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Web Title: Independance day: Instant delicious tricolor recipes,try this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.