कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिनाचा ग्लॅमरस लूक

हिनाने डेनिम स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे. 

टीव्ही अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना यावर उपचार घेत आहे. 

पण, तरीही हिना नेहमीच पॉझिटिव्ह दिसते. तिच्या चाहत्यांना ती हेल्थ अपडेट देत असते. 

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिनाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. 

हिनाने डेनिम स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे. 

फोटोशूटसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत. याचे फोटो हिनाने शेअर केले आहेत.

हिनाचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आवडला आहे. 

हिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here