मराठमोळी थोडीशी साधीभोळी!

अभिनेत्री ऋतुजा बागवेचा मराठमोळा ठसका

'अनन्या' नाटकातून ऋतुजा बागवेने प्रेक्षकांच्या मनात कायमची घर केलं. 

निळ्या -पिवळ्या नऊवारी साडीत तिने हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत

यासोबत तिने अस्सल मराठमोळा लूक केला आहे. तिचा ब्लाऊजही खास आहे

दागिने, हिरव्या बांगड्या, नाथ, केसांचा अंबाडा, कपाळी चंद्रकोर यात ती खूप सुंदर दिसत आहे

ऋतुजाने या लूकमध्ये मस्त पोज दिल्या आहेत.

तसंच तिची स्माईलही प्रेमात पाडणारी आहे

ऋतुजा बागवेचे अनेक चाहते तिच्या या फोटोंवर भाळले आहेत

मराठी अभिनेत्रीची भूतान टूर!

Click Here