गिरिजा ओकच्या निळ्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकच्या निळ्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
निळी साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज असा लूक गिरिजाने केला होता.
या फोटोंनी गिरिजाने रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. गिरिजा ओक चर्चेत आली आहे.
पण, साडीतल्या गिरिजा ओकचे ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?
गिरिजा या गोल्डन ड्रेसमध्येही तितकीच ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे फोटो पाहूनही चाहते फिदा आहेत.
आरस्पानी सौंदर्य असलेली गिरिजा सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.