गालावर खळी डोळ्यात धुंदी…!

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर.

जान्हवी आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

जान्हवी बिग मराठीच्या पाचव्या पर्वातही सहभागी झाली होती. 

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी किल्लेकरने या नव्या फोटोशूटमध्ये तिच्या खास अदांनी नेटकऱ्यांसह चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

मोकळे केस , जांभळ्या रंगाची साडी नेसून जान्हवीने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड अन् ग्लॅमरस अदा!

Click Here