तुम हुस्न परी... !

अभिनेत्री गिरीजा प्रभू हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून ती नावारुपाला आली. 

सध्या गिरीजा ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत कावेरी ही प्रमुख भूमिका साकारते आहे.

गिरिजा तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

आकाशी रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने हे फोटोशूट केलंय.

त्यासोबत गळ्यातील नेकलेस, हातातील बांगड्या आणि मेकअपमुळे गिरिजाचा लूक आणखी खुलून आलाय. 

गिरिजा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.


चेहरा है या चाँद खिला है...!

Click Here