मराठी अभिनेत्रींची थायलंड टूर
गेल्या काही दिवसात अनेक मराठी अभिनेत्री थायलंडला सुट्टी घालवत आहेत
अभिनेत्री गौरी नलावडेनेही तिच्या थायलंड टूरची झलक दाखवली आहे
पटाया मध्ये ती राहिली असता तेथील खाण्यापिण्याची चंगळ असो किंवा मनसोक्त फिरणं याचे फोटो तिने पोस्ट केले आहेत
तसंच या फोटोंमध्ये गौरीचा हॉट अंदाज दिसत आहे
तिच्या कँडीड फोटोंवरुन नजरच हटत नाहीये
गौरीसोबत या टूरवर अभिनेत्री तितीक्षा तावडेही गेली होती