उफ्फ तेरी अदा...!

अभिनेत्री हिना पांचाळचे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री हिना पांचाळ घराघरात पोहचली आहे.

बिग बॉसमुळे हिना लोकप्रिय झाली. या शो नंतर फारशी कोणत्याही मराठी कार्यक्रमांमध्ये झळकली नाही.

हिना पांचाळ बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

हिना पांचाळने नुकतेच इंस्टाग्रामवर समुद्र किनारी बिकनी आणि ब्लॅक शॉर्ट्समधील फोटो शेअर केले आहेत.

हिनाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे. यात तिने कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केली आहे.

या फोटोशूटमध्ये हिना पांचाळ खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

Click Here